प्रकटीकरण १४:६ पासून पुढे वाचा |
या शेवटच्या दिवसांमध्ये आपणास पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या देवदूतांच्या संदेशाचा अर्थ निश्चितच समजला आहे. आपले सर्व व्यवहार देवाच्या वचनानुसार असणे आवश्यक आहे. पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या देवदूतांचे संदेश हे एकमेकांशी संबंधित आहे. आणि ते प्रकटीकरणाच्या चौदाव्या अध्यायामध्ये सहाव्या वचनापासून सादर केले आहेत. - मनुस्क्रिप्ट रिलीज १३:६८ (१८९६).
अनेकांनी स्वीकारले आहे की तिसऱ्या संदेशाचा अनुभव पहिल्या दोन संदेशाप्रमाणे आला नाही. सैतानाला हे समझले आणि त्याची कुटिल नजर त्यांच्यावर पडली जे विश्वासू होते परंतु तिसरा देवदूत परम पवित्र स्थानाकडे निर्देश करीत होता आणि ज्यांना मागील संदेशाचे अनुभव आले होते ते त्यांना स्वर्गीय पवित्र स्थानाकडे निर्देश करीत होते. देवदूतांच्या संदेशाची अचूक साखळी पहिली ती सत्याची साखळी होती. आणि त्यांनी आनंदाने या संदेशाचा स्वीकार केला आणि विश्वसाने येशूच्या मार्गदर्शनाने स्वर्गीय पवित्र स्थानाकडे मार्गस्थ झाले. हे संदेश माझ्याकडे देवाच्या लोकांसाठी प्रतिनिधित्व म्हणून आले. ते एक जहाजाचा नांगराचेच प्रतीक होते आणि ज्यांनी या संदेशाचा स्वीकार केला ते सैतानाच्या फसव्या कारस्थानाने वाहून जाणार नाही. - अलिरायटिंग्स २५६(१८५८).