जे देवाची भीती बाळगतात त्यांच्यावर गंभीर परिवर्तनाची वेळ यायची असल्यास ती वेळ आताच आहे. यासाठी प्रत्येकाने धर्म निष्ठापूर्वक राहणे अति आवश्यक आहे. स्वतःची चौकशी करा, मी काय आहे ? आणि माझे कार्य काय आहे ? या वेळी माझे मिशन काय आहे ? मी कोणत्या बाजू ने कार्य करीत आहे ? ख्रिस्ताच्या बाजूने की शत्रूच्या बाजूने ? प्रत्येक आत्म्याने आता ख्रिस्ता समोर नम्र होणे आवश्यक आहे मग तो पुरुष असो किंवा स्त्री. कारण आता आपण नक्कीच त्या महान दिवसांमध्ये जगत आहोत. आता प्रत्येकाच्या कर्माची बाब सध्या देवासमोर येत आहे.
कारण आता त्यांना थोड्यावेळेसाठी कबरेत झोपणे आवश्यक आहे. तुमच्यावर पदवीधर विश्वासाची खात्री नाही परंतु तुमच्या निवडीच्या अवस्थेचे तुमच्या कलंकित आत्म्याचे मंदिर शुद्ध झाले आहे काय ? माझी पापे मी पदरी घेऊन देवा समोर काबुल केली आहेत ? मी वारंवार क्षमायाचना करीत आहे ? म्हणजे माझी सर्व पातके धूऊन जातील ? मी ही गंभीर बाब दुर्लक्षित करतो का ? मी येशू ख्रिस्ताच्या ज्ञानामध्ये तरबेज होण्यासाठी माझ्या सर्वस्वाचा त्याग करतो का ? प्रत्येक क्षण मी स्वतःचा नाही असे मला वाटते का ? परंतु मी ख्रिस्ताची मालमत्ता आहे असं मला वाटत का ? माझी सेवा ही देवाशी संबंधित आहे ? जो मी त्याचा आहे ? - एम एस ८७, १८८३.
आम्ही स्वतःला विचारायला हवं की "आम्ही कशासाठी जगतो व काम करतो ? आणि या सर्वांमधून काय निशपन्न होते ? - द सायन्स ऑफ द टाइम्स २१ नोव्हेंबर (१८९२).
न्यायाच्या दिवसात संदर्भयुक्त राहणे
मी माझ्या मनाला प्रश्न विचारला की आपल्या शहरामध्ये रोज व्यावसायिक लोक गडबडीने इकडून तिकडे जात असतात. आपल्याच कामात दंग असतात. त्यांनी कधी विचार केला आहे का की देवाचा न्यायाचा दिवस आपल्या अगदी जवळ आहे ? आपल्या पैकी प्रत्येकाने या महान न्यायाच्या दिवसासाठी संदर्भयुक्त राहणे आवश्यक आहे. - १ सामान अँड टॉमस २५ (१८८६).
न्यायाच्या दिवसासाठी आपण संदर्भाविना जगू शकणार नाही. जरी खूप उशीर झाला तरीही आता तो क्षण जवळ आला आहे. अगदी दारानजीक आहे आणि आता आपणास घाई करावी लागणार आहे. दिव्य दूताची तुतारी लवकरच वाजणार आहे. आणि आपणास भीती वाटेल व मेलेलं जिवंत होतील. - चाईल्ड गार्डन्स ५६०,५६१ (१८९२).