आपण जर आपल्या भावनांना उत्तेजित करण्याचे कार्य केले तर आपणास जे हवे आहे. ते सर्व मिळेल आणि या पेक्षा जास्त म्हणजे गोष्टी कशा हाताळाव्यात ते समजेल. स्पष्ट आणि शांतपणे "वचनाचा उपदेश करा" आपण असा विचार करू नये की हे आपले कार्य आहे आणि म्हणून उत्साह निर्माण करतो. देवाचा पवित्र आत्मा एकटा आरोग्यदायी उत्साह निर्माण करू शकतो. देवाला कार्य करू द्या आणि आपण त्याच्या बरोबर चालू या. प्रत्येक क्षणाला वाट पाहत प्रार्थना करीत येशूला पाहू या पवित्र आत्मा, प्रकाश व जीवन आहे. तो अनमोल आहे. त्याचे मार्गदर्शन घेऊ या. - सेलेक्टड मेसेज २:१६, १७ (१८९४).
आपण लोकांकडे "देवाच्या विश्वासू आणि खंबीर वचनाला" घेऊन जायला हवे आणि जेव्हा त्यांना वचन प्राप्त होईल तेव्हा पवित्र आत्मा आपले कार्य करील. परंतु नेहमी तो असे येतो की जसे मी प्रथम सुरुवात केली की आज्ञा स्वतःच लोकांचा न्याय करतील. आमच्या बोलण्यात आमच्या गीतामध्ये आणि आमच्या सर्व आत्मिक सरावामध्ये आम्ही देवाचे भय त्यांची शांती दर्जा या गोष्टी देवाच्या प्रत्येक मुलामध्ये दिसून येतात. ही देवाची खरी मुले होत. - सिलेक्टड मेसेज २:४३ (१९०८).
जगाकडून कोमल भावना नाहीत , उत्साह नाही. लोकांना दैवी सामर्थ्य देऊन सत्याचे पालन करावे असे आम्ही इच्छितो. देवाच्या वचनाच्या व्यासपीठावर आम्ही सुरक्षित आहोत. -सेलेक्टड मेसेज ३:३७५ (१९०८).