पहिला आणि दुसरा हे दोन संदेश १८४३ आणि १८४४ मध्ये दिले आहेत. आणि आता आम्ही तिसरा संदेश देणाच्या मार्गावर आहोत. परंतु तरीही हे तीन संदेश जाहीर होत आहेत. हे संदेश आम्हाला प्रकाशनाद्वारे जगाला द्यायचे आहेत. तसेच व्याख्यानमाला आणि ऐतिहासिक भविष्याच्या पुराव्यानुसार जे घडणार आहे. त्याचे विश्लेषण करून हे संदेश जगाला द्यायचे आहेत. ज्या गोष्टी घडल्या आणि घडावयाच्या आहे त्या विषयी सांयचे आहे. - कोंसल्स टू रायटर्स अँड एडिटर्स. २६, २७ (१८९६).
हे अंधुक सत्य छापील हस्तपत्रिका आणि पुस्तिकांमार्फत सांगितले पाहिजे. ही पाने शरद ऋतूतील पानगळी प्रमाणे सर्वत्र पसरायला हवीत. - टेस्टिमोनीज फॉर द चर्च ९:२३० (१८९७).
पॅट्रिआर्च अँड प्रॉफेटस दानिएल आणि प्रकटीकरण आणि महान संघर्ष ही पुस्तके आता कधी नव्हती इतकी गरजेची आहेत. ती मोठ्या प्रमाणात सर्वत्र पसरायला हवीत कारण या पुस्तकांमध्ये सत्य भविष्याचा जोर दिला आहे. आणि यामुळे अंध बुद्धीचे डॊळे उघडतील.
जो पर्यंत कृपेचा काळ चालू आहे तो पर्यंत परिवर्तनाचे कार्य चालू राहील. - टेस्टिमोनीज फॉर द चर्च ६: ४७८ (१९००).