"परमेश्वराच्या न्यायाची सुरुवात"
“१८४४ पासून स्वर्गात न्यायाची प्रक्रिया सुरू आहे आणि आता आपण त्याच्या शेवटच्या टप्प्यावर उभे आहोत! न्यायाची ही वेळ लवकरच संपणार आहे, आणि प्रत्येकाने तयार राहण्याची गरज आहे, आपल्या पापांचा त्याग करण्याची आणि देवासोबत नवीन नातेसंबंध सुरू करण्याची हीच वेळ आहे! पश्चात्ताप करा आणि आपले जीवन देवाच्या हाती सोपवा.”
➤ तुमच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा संदेश तुम्ही आजच समजून घ्या! छायाचित्रांच्या माध्यमातून बायबलचे भविष्य आज तुमच्या डोळ्यांसमोर उलगडत आहे. 💫आपण स्वतः सत्यता तपासून पाहू शकता — कारण सर्व मुद्द्यांना बायबलमधील ठोस पुरावे दिले आहेत. 🙏 खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून, संदेश डाउनलोड करा. ⬇
✅ बायबलमधील सर्वात मोठी भविष्यवाणी - २३०० दिवस (शास्त्राधारित - ठोसपुराव्यासह)
- Marathi : File Download Click here 👈 मराठी संपूर्ण संदेश
- Hindi : File Download Click here 👈 हिंदी में पूरा संदेश