जगामध्ये मात्र एक मंडळी आहे या सध्ययुगामध्ये या टाकाऊ जगामध्ये पापामुळे पडलेल्या दरीतील फूट भरण्यासाठी ही मंडळी कार्यरत आहे.
आपण अविशिष्ट मंडळीची त्यांच्या वर्णवाचे रडगाणे न गाण्याची काळजी घ्याल तर जी मंडळी सर्व दहा आज्ञाचे पालन करून येशूवर विश्वास ठेवतात. देवाने जगातील मंडळ्यांमध्ये फरक पाहिला आहे. ज्यांना सत्य माहित नाही त्यांना सत्य शिकवून सत्यात टिकून ठेवण्याची ही तरतूद केली आहे देवाचे समर्थक शिक्षक देवाच्या नियमाची लोकांना ओळख करून देतात. माझ्या भावांनो तुम्ही जर लोकांना सेव्हन्थ डे एडव्हेंटिस्ट मंडळी ही बाबेल आहे असे समजाल तर तुम्ही चूक करीत आहात. टेस्टिमोनीज टू मिनिस्टर्स अँड गॉस्पेल वर्क्स ५०, ५८, ५९, (१८९३). (प्रकटीकरण्याच्या पुस्तकामध्ये देवाच्या लोकांना दोन ठिकाणी सूचना दिल्या आहेत. (१२:१) ” माझे लोक” बाबेलमध्ये “(१८:४) हा अध्याय “आगोटी” आणि १४ वा अध्याय “मोठी आरोळी” वळवासाठी.)
त्यांच्याकडे येशूची साक्ष आहे
जगाचा शेवट जवळ आला आहे आणि शेवटचा इशारा देऊन झाला आहे आणि हेच कार्य वाढत चालले आहे. आता हे कार्य जे सध्याचे सत्य स्वीकारतात त्यांच्यासाठी महत्वाचे झाले आहे. आणि आता निसर्गातील बदल आणि सामर्थ्यपूर्वक सुवार्ता आणि त्याच्याविषयीची साक्षनुसार हे स्पष्ट झाले आहे की तिसऱ्या देवदूताचा संदेश मोठ्या प्रमाणात सादर झाला आहे. - टेस्टिमोनीज फॉर द चर्च ५:६५४ (१८८९).
अनेक लोक अनेक प्रकारचे बेतावर बेत रचित आहेत आणि शत्रू या संधीचा फायदा घेऊन अनेक आत्म्याची फसवणूक करून वाममार्गाला लावीत आहे. त्यांना सत्यापासून दूर लोटीत आहे. परंतु जे सर्व देवाने ए जी व्हाईट करवी दिलेल्या संदेशावर विश्वास ठेवतात ते सुरक्षित राहतील. कारण शेवटच्या काळी त्यांच्यावर अनेक घोर फसवेगिरीचे मोह येतील. - सेलेक्टड मेसेज ३:८३, ८४ (१९०६).कोणीतरी दृष्टांत होत असल्याचा दावा करतील. देवाने जे संदेश दिले आहेत. केवळ त्यांच्यावरच विश्वास ठेवणे आवश्यक आहे कारण त्यामध्ये स्पष्ट पुरावे असतात. म्हणजे देवाने दिलेल्या संदेशावरच आपण विश्वास ठेवावा. परंतु इतर कोणत्याच संदेशावर विश्वास ठेऊ नये. कारण अमेरिका आणि इतर देशातील लोक देवापासून खूप दूर गेले असतील. - सेलेक्टड मेसेज २:७२ (१९०५).
पवित्र शास्त्रतील तत्वे ही त्यांची खूण
१८४४ चा काळ हा मोठ मोठ्या घटनांचा होता यामळे आपले लोक आश्चर्यचकित झाले होते. ते म्हणजे स्वर्गातील पवित्र स्थानाचे शुद्धीकरण आणि पृथ्वीवरील देवाच्या लोकांशी असणारे संबंध ठरविणे. त्याचबरोबर पहिल्या आणि देवदूतांचे संदेश आणि तिसरे म्हणजे निशान फडकविणे ज्यावर लीहिले असेल "देवाच्या आज्ञा आणि येशू वरील विश्वास" या संदेशाची महत्वाची खूण म्हणजे देवाचे मंदिर त्याच्या लोकांनी स्वर्गामध्ये पाहीले. आणि कोशामध्ये देवाच्या आज्ञा दिसून आल्या देवाच्या चौथ्या शब्बाथाच्या आज्ञेचा तीव्र प्रकाश पथमार्गावर पडला जे देवाच्या आज्ञांचे उल्लंघन करतात त्यांच्यावर त्याची तीव्रता जास्त जाणवते. दुष्ट व मर्त्य लोकांची खूण मृत्यू आहे. ही त्यांची जुनी खूण आहे. आणि मी सांगू की या जुन्या खुणेखाली येण्याइतके जास्त काहीच नाही. - कन्सल तु रायटर्स अँड एडिटर्स - ३०, ३१ (१८८९).
सेवन्थ डे अॅडव्हेंटिस्ट मंडळीच्या कार्याची वैशिष्ट्ये
देवाने आपल्या नियामांची आपणास ठेव दिली आहे. त्याने आपल्याकडे पवित्र आणि सार्वकालीन सत्य ठेवले आहे. जी इतरांनाही विश्वासू इशारा दिला आहे. दोषारोप केला आहे व उत्तेजन दिले आहे. - टेस्टिमोनीज फॉर द चर्च ५; ३८१ (१८८५). सेवन्थ डे एडव्हेंटिस्ट ही देवाने निवडलेली विशिष्ट मंडळी आहे. खास लोक आहेत. जगापासून वेगळे आहेत. जगाच्या खाणीतून त्यांना चातुर्याने काढले आहे त्याने त्यांचे स्वतःशी आपले नाते जोडले आहे. त्याने त्यांना आपले प्रतिनिधी असे निवडले आहे. शेवटच्या तारणासाठी त्यांना त्याने राजदूत असे संबोधले आहे. सत्याचा मोठ्या खजिन्याची आवड मर्त्य मानवाला मुळीच नाही याचा इशारा जगाला देण्याचे कार्य या खास लोकांकडे सोपविले आहे. -टेस्टिमोनीज फॉर द चर्चच ७:१३८ (१९०२) सेव्हन्थ डे ऍडव्हेण्टिस्ट मंडळींची खास निवड करून त्यांना जगाचे रक्षक आणि प्रकाश वाहक असे केले आहे. या शिक्षापात्र जगाला हा इशारा देण्याचे कार्य सोपविण्यात आले आहे. देवाच्या वचनाचा प्रकाश त्यांच्यामधून प्रकाशित आहे. त्यांना हे अतिमहत्वाचे व पवित्र कार्य सोपविले आहे. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या देवदूताचा संदेश त्यांना जगाला द्यायचा आहे. यापेक्षा दुसरे महत्वाचे कार्य नाही. केवळ याच कार्याकडे त्यांचे चित्त वेधण्याचे आहे. -टेस्टिमोनीज फॉर द चर्च ९:१९ (१९०९).
स्थापनेची योजना नेहमीच असेल
लोकांचा आकडा जसा वाढत जातो तसे लक्षात येते की संघटनेची स्थापना करण्याची गरज आहे नाहीतर गोंधळ होईल. आणि यामुळे मंडळींचे कार्य पुढे जाणार नाही. यशस्वी होणार नाही. नवीन ठिकाणी सुरु केले जाणाऱ्या सुवार्ताप्रसार मिशन कार्यासाठी लागणारे सहाय्य मंडळ्या आणि त्यांच्या सेवेच्या सुरक्षितेसाठी मंडळींची मालमत्ता सुरक्षित राहण्यासाठी प्रसारण साहित्यासाठी लागणार खर्च आणि इतर गोष्टींसाठी मंडळाच्या स्थापनेची अति आवश्यकता आहे मंडळी निटटिकेपणा आणि सुव्यवस्था असण्यासाठी संगठीत संस्था असणे अति आवश्यक आहे. यासाठी पवित्र आत्म्याचा प्रकाश देण्यात आला होता. या जगातील देवाच्या लोकांसाठी रचनात्मक सुव्यवस्था आणि स्पष्टपणे असणे अति आवश्यक आहे. सुव्यवस्था हा स्वर्गाचा नियम आहे. आणि देवाच्या लोकांसाठी नियम असणे आवश्यक आहे. - टेस्टिमोनीज फॉर द मिनिस्टर्स अँड गॉस्पेल वर्क्स, २६ (१९०२).
स्थापनेची आवश्यकता नेहमी असेल
जोपर्यंत मंडळीच्या स्थापनेची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत भविष्यातील सुव्यवस्थेची आशा धरता येत नाही. -टेस्टिमोनीज फॉर द चर्च १:२७०(१८७२).
जेव्हा सैतान त्याच्या कार्यात यशस्वी झाला तर तो त्याचे कार्य का बिघडवेल? आणि तो त्याच्या अव्यसस्थित कार्यात बिघाड का आणील? आणि म्हणूनच आपले कार्य सुव्यवस्थित राहण्यासाठी संस्थापक मंडळ असणे आवश्यक आहे. यामुळे देवाच्या वचनावर अवलंबून राहणारे संस्थेमध्ये ढोंगीपणा किंवा बंड करणार नाहीत. आपण आपली पातळी समप्रमाणात ठेवायला हवी. म्हणजे संकटाची व्यवस्था बिघडणार नाही. म्हणून सर्व सभासदांनी काळजीपूर्वक आपले कार्य करायचे आहे. अव्यवस्थित कार्यासाठी परवानगी देण्यात येऊ नये. कारण सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.
आपण आता शेवटच्या दिवसात आहोत आणि प्रत्येकाने म्हणजे देवाच्या प्रत्येक मुलाने स्वतंत्रपणे कार्य करायची वेळ आली आहे. प्रत्येक धार्मिकाने आपले वैयक्तिक कार्य करू शकतात. परंतु मला देवाकडून सांगण्यात आले की प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असावी. असे काही नाही. (वॉशिंग्टन डीसीच्या जनरल कॉन्फेरंसमोर सभासदांसमोर ही मूळ प्रत वाचण्यात आली होती. तारीख ३० मे, १९०९) टेस्टिमोनीज फॉर द चर्च ९:२५७, २५८ (१९०९).
असे आपण शेवटच्या आणिबाणीच्या दिवसात येऊ तसे आपणास वाटेल की आपल्याला कमी प्रमाणात संघटितपणा किंवा क्रमवार नसणार परंतु उलट आपण अधिक पद्धतशीर आणि कार्यरत असू. - सेलेक्टड मेसेज २:२६ (१८९२).
देवाच्या मंडळींचा विशेष अधिकार
देवाने त्याच्या मंडळीला विशेष अधिकाराने आणि सामर्थ्याने भूषविले आहे. आणि कोणीच त्यांना दोषी ठरवून अवमान करून तिरस्कार करणार नाहीत. सैतान देवाच्या आवाजाचा तिरस्कार करतो. - टेस्टिमोनीज फॉर द चर्च ३:४१७ (१८७५). देवाने स्वर्गाखाली त्यांच्या मंडळींवर उच्च सामर्थ्य प्रदान केले. त्यांच्या एकत्रितपणातील तो देवाचा आवाज होता. लोकांच्या व्यापक आवाजात देवाचा सन्मान होतो. - टेस्टिमो नीज फॉर द चर्च ३:४५१ (१८७५)